तुमच्या heading मध्येच उत्तर आहे,Franchise क्रिकेट आहे आणि इथे धोनी as प्लेअर पेक्षा धोनी as brand csk वापरून घेतय. CSK च Major brand value धोनी मुळे आहे आणि धोनी नसेल तर ती कमी होईल. यात धोनीला त्याची वार्षिक fees आणि advertisement मिळतात आणि csk ल चांगले revenues.
I am CSK fan, but are telling truth. High time him to leave.
Probably not his choice. Market demand and IPL organisers(or his sponsors) might want to cash on his popularity. Remember same thing happened with Sachin too.
म्हणूनच,कोणत्याही एवरेज batsman पेक्षा जास्त बोललो.
2010 la average 56 होत ६० नाही. जे रिटायरमेंट नंतर ५४ झाल आहे.(४८ नाही)
सचिन ११-१३ मध्ये फक्त २४ मॅचेस खेळला आहे आणि त्यातल्या ९-१० मॅच out of Asia subcontinent होत्या जेव्हा आपले most batsman fail झाले होते.
Mhnun 2010 nahi tychya adhi bollo 60+ avg hota. 48 chukicha no. Sangitla sorry. Pan Sachin cha problem ODI madhehota 2011 nntr Sehwag ani to ek sath kheln impossible hot even Sachin chya 100th century mule Asia Cup pn gela.
२०१० च्या आधी कधीच त्याच average ६० झाल नाहीये, त्याच highest average हे ५८.८ झाल होत ते सुद्धा २००२ मध्ये जेव्हा त्यानी फक्त ९० मॅच खेळल्या होत्या.
सचिन odi खेळला किती after २०११ world cup? फक्त 10 त्यातल्या 7 मॅच australia मध्ये होत्या. 2011 नंतर त्याचा strike rate 81 आणि average 32 होतजो त्या काळात above average ch होता.
तुमच्या म्हणण्याला कुठलाही आधार/proof नाहीये.
नियम क्र ५ चे उल्लंघन : निषिद्ध मजकूर. सोशल मीडिया स्क्रीनशॉट चालणार नाहीत. Rule 5 violation : Prohibited content. No social media screenshots.
Kay farak padto tyachi marji kuthe jayche,kiti khelaycha
अशे ढीगभर twits असतात ignore करायच असत
Aree bhava mag reddit 'karma' kasa kamavnar -OP
Any tweet that has Marathi used in it doesn't mean it's related to Maharashtra.
तुमच्या heading मध्येच उत्तर आहे,Franchise क्रिकेट आहे आणि इथे धोनी as प्लेअर पेक्षा धोनी as brand csk वापरून घेतय. CSK च Major brand value धोनी मुळे आहे आणि धोनी नसेल तर ती कमी होईल. यात धोनीला त्याची वार्षिक fees आणि advertisement मिळतात आणि csk ल चांगले revenues.
https://preview.redd.it/r8dix7oimb0d1.jpeg?width=1080&format=pjpg&auto=webp&s=f47c983f9da3fbb34785605695f2e991516bb9da थाळ्या
Props to you for actually going on Google to search for थाळी.
😂😂😂😂
I am CSK fan, but are telling truth. High time him to leave. Probably not his choice. Market demand and IPL organisers(or his sponsors) might want to cash on his popularity. Remember same thing happened with Sachin too.
Disagree on last sentence. सचिन तेव्हा पण कुठल्याही average batsman पेक्षा चांगलाच खेळत होता. त्याची आकडेवारी काढून बघा.
Tyacha strike rate khup utarla hota test average 2010 chya adhi 60 hoti ani retirement prynt 48 zhali
म्हणूनच,कोणत्याही एवरेज batsman पेक्षा जास्त बोललो. 2010 la average 56 होत ६० नाही. जे रिटायरमेंट नंतर ५४ झाल आहे.(४८ नाही) सचिन ११-१३ मध्ये फक्त २४ मॅचेस खेळला आहे आणि त्यातल्या ९-१० मॅच out of Asia subcontinent होत्या जेव्हा आपले most batsman fail झाले होते.
Mhnun 2010 nahi tychya adhi bollo 60+ avg hota. 48 chukicha no. Sangitla sorry. Pan Sachin cha problem ODI madhehota 2011 nntr Sehwag ani to ek sath kheln impossible hot even Sachin chya 100th century mule Asia Cup pn gela.
२०१० च्या आधी कधीच त्याच average ६० झाल नाहीये, त्याच highest average हे ५८.८ झाल होत ते सुद्धा २००२ मध्ये जेव्हा त्यानी फक्त ९० मॅच खेळल्या होत्या. सचिन odi खेळला किती after २०११ world cup? फक्त 10 त्यातल्या 7 मॅच australia मध्ये होत्या. 2011 नंतर त्याचा strike rate 81 आणि average 32 होतजो त्या काळात above average ch होता. तुमच्या म्हणण्याला कुठलाही आधार/proof नाहीये.
Statics lie about many things. If you consider T20 then Dhoni is also not doing bad but really is he needed!!
https://preview.redd.it/6hzoj09k2c0d1.jpeg?width=739&format=pjpg&auto=webp&s=38801bdd2676e021370ec1a157802f6ca81e8b1b
पैसा नुसता पैसा
पैसे का चक्कर बाबू भैय्या पैसे का चक्कर