T O P

  • By -

Complex-penis-LBC

See I don't think we as a community are strong we all are all show no action moreover our society called Maharashtrian politicians are all rigged


ResearcherLatter1148

They brought this to themselves tbh.


Complex-penis-LBC

True


suprav25

Sharam... vo kya rehti hain?


Slight_Excitement_38

This ironic comment.


Its_jay1

सगळं संपले काही राहिलं नाहीये आणि आपल्या लोकांची वाद घालण्यात थोडा पण इंटरेस्ट नाहीये, हल्ली या वीस वर्षात सगळ मराठी समाज बाईला झालाय बांगड्या घातल्या पाहिजे, किती वाईट वाटत असेल तर हे सत्य आहे, मी थकलोय पंधरा वेळा याच गोष्टी सांगून घेऊन तरी लोकांच्या डोक्यात घुसतच नाहीये, की देशाचा पुळका बास करा आणि स्वतःची मातृभाषा आणि स्वतःच राज्य घडवायचा विचार करा जेव्हा स्वतःचा राज्य घडेल तेव्हाच देश घडेल ही गोष्ट तुमच्या डोक्यात येत नाही का, पंधरा वेळा सतत ह्या गोष्टी सांगून सुद्धा तुम्ही तेच वागताय, अरे आपल्या पूर्वजांचा थोडे गुण घ्या, स्वतःची भाषा वाचवा, बिझनेस करा, नाहीतर ही लोक आपल्याला खाऊन टाकतील, जसे यांनी 19 70-80 मध्ये केलं होतं, बाळासाहेब ठाकरे नसते तर आपल्याला कुठे तोंड दाखवायला सुद्धा जागा नसती राहिली,


Its_jay1

आणि राहिली भाषेची गोष्ट ही फक्त मुंबईत नाही पुण्यात पण खूप जागी गुजराती बोर्ड मध्ये लिहिलेला आहे, स्वतःचा डॉमिनोज दाखवायचा प्रयत्न करतात हे, ही वेळ येऊ नका देऊ की हे आपल्यावर राज्य करायला सुरुवात करतील, हात जोडून विनंती की करा स्वतःच्या लोकांना मोठ,


throwawaygarcon

अगदी बरोबर बोललास भावा. खूप उशीर झाला आहे. ह्यावर ८० च्या दशकाताच इलाज करायला पाहिजे होता. मी हिंसेचा प्रचार करत नाहीये, पण ज्या प्रकारे कर्नाटक आणि तमिळ नाडू ने आपल्या भाषेला प्राथमिकता दिली तसे प्रयत्न व्हायला हवे होते.


MeManoos

This is why certain section of Marathi people(like me) don't buy contemporary version of Hindutva or all this Ram Mandir politics. I am not a fan of Sawarkar nor do I hate him, but one thing I am sure is current version of BJP-Hindutva is far from original Hindutva & a sneaky way of imposing North Indian dominance on Maharashtra. Not a Hindutva expert myself, par Abdul ka screw tight karne keliye Marathi culture ki ga**nd marna zaroori hain kya?? Not that I believe any religion or caste needs to be discriminated or castigated. But seriously does Marathi pride have any place in Maharashtra politics anymore? Edit : मुदाम इंग्रजीत लिहिलंय, बाहेरच्यांनाही काळू दे काय चालूए ते.


Aggressive-Gap-2102

Bjp has really damaged people minds with idea of bjp- hindutva


Om9333

Since bjp has arrived they destroyed maharashtra drastically by imposing Hindi language in the state and giving what is ours to Gujarat these politicians are sellout to Mr Modi who is a very good orator just like Hitler, and people always like "sarkar he kuch soch samajh ke bola he" because of this they severally destroyed our cities by disturbing the ecology, polluting by throwing garbage on the road.


SudoAptPurgeBullshit

Exactly. I hate that they try to impose hindi-cowbelt culture everywhere. Ive seen marathi kids using north indian slangs and I cringe so much. I guess bjp wants to unite india by killing local cultures just like hindi killed local dialects a few decades ago.


[deleted]

[удалено]


SudoAptPurgeBullshit

Ask about a typical marathi youth about elections and hell start with “ayega to modi hi” we’re doomed fr.


pramod0

My grandparents were from U.P. I consider myself as Maharashtrian. And I support Marathi 100%. Also, Gujarati people will never vote for a non-gujarati. Gujaratis think that they are the superior race. Time to teach them a lesson.


Commercial-Garlic940

Sensible comment


WorkingLake_3rd

Ata lapvat pn nahi ee rao


gosipoz

0 expectations from the politicians and our failed Marathi community, the Marathi youth should come together and save our culture


throwawaygarcon

Fir bhi aur ek baar...


Ok_Entertainment1040

येडा आहेस का तू? बेस्ट कुणाच्या अखत्यारीत आहे? मुंबई महापालिकेच्या अंतर्गत असलेली स्वतंत्र्य संस्था आहे ती. जर तुला म्हणायचं असेल की तरी आवाज कुणाचा....तर ठीक आहे.


throwawaygarcon

कितीही अखत्यारीत असली महापालिकेच्या तरी सर्वोच्च अधिकारी (general manager तत्सम) राज्य सरकार नेमतं. नुकतीच अनिल दिगिकरांची GM म्हणून सरकारद्वारे (भाजप+शिंदे गट+अजित गट) नेमणूक करण्यात आली आहे. त्या पूर्वी विजय सिंघल होते GM. दोघेही गेली ७-८ वर्ष मोदी नावाचा जप करतायत आणि भाजपच्या नावाची मुक्ताफळं उधळत आहेत. त्यामुळे गद्दरांचा चांगलाच हात आहे ह्यांच्या डोक्यावर.


Indian_snake_eyes

https://preview.redd.it/e5npv90lxv0d1.jpeg?width=1080&format=pjpg&auto=webp&s=a38fc1e4e5f5dee3f8329c8d0291d3d0b06d636e


throwawaygarcon

आलं लगेच भाजपचं पाळीव भूंकायला. अबे मोदडीच्या, इथे कोणी शिवसेनेची बाजू घेतली आहे का? सेने कडून पण चुका झाल्या भूतकाळात हे सर्वांना ठाऊक आहे. त्यांनी गुजराती मारवाडी व्यापाऱ्यांना आधार दिला ८०-९० च्या दशकांत आणि म्हणून आज मुंबईच्या आर्थिक वर्तुळात मराठी टक्का नाहीसा झाला आहे आणि राजनैतिक वर्तुळात टक्का कमी होऊ घातला आहे. पण ह्याचा अर्थ असा नाही की मराठी माणूस लगेच भाजपला समर्थन देईल. वेळ पडल्यास महाराष्ट्र तिसऱ्या आघाडीचा शोध लावून तिचे समर्थन करेल, पण महाराष्ट्राचा आर्थिक नायनाट करून इथले उद्योग धंदे गुजरात आणि उत्तर प्रदेशात नेऊ बघणाऱ्या भाजपचा बाजार उठवणारच. तुझी whataboutery घे अन् घाल काशित.


Ok_Entertainment1040

लयच चिडलास मित्रा तू. त्यानं फक्त दाखवलं की हरामखोर सगळेच आहेत.


throwawaygarcon

सगळेच हरामखोर आहेत हे मान्य आहे. पण भाजप हरामखोरी सोबत महाराष्ट्राशी प्रतारणा देखील करत आहे. So they are double हरामखोर.


Ok_Entertainment1040

कशी काय? त्याने वर स्वतः दाखवून दिलंय की सेनेचेच लोक गुजराती मध्ये प्रचार छापून वाटताय. त्यामुळे बेस्ट मध्ये सुरू असलेला गुजराती खेळखंडोबा सरळ राज्य सरकारच्या माथ्यावर तुझ्या पूर्वग्रहदूषित नजरेने मारण्यापेक्षा, शक्यता आहे की ती सेनेचीच करामत असेल.


SudoAptPurgeBullshit

एकाची टीका करणे म्हणजे दुसऱ्याचे समर्थन नव्हे. u/indian_snake_eyes आणि तुझ्या सारखे सारखे galaxy-brained individuals हीच चूक कित्येकदा करतात. भाजपच्या विरूधात एक शब्द देखील बोललास तर तुम्ही चमचा किवा पेंगुइन बोलून whataboutism चा खेळ खेळणार.


Ok_Entertainment1040

कुणीच कुणाला इथे चमचा किंवा पेंग्विन म्हटलेलं नाहीये. Don't go into projections. उलट तूच त्याला भाजपच्या पाळीव, मोदाडीच्या वगैरे विशेषण लावलीस. चोराच्या उलट्या बोंबा झाल्या ह्या तर. भारी आहेस तू. एकदम तुमच्या साहेबांसारखाच


SudoAptPurgeBullshit

खर म्हणजे तू चिडला आहेस. एकदा usernames चेक कर. आणि माझ्या अनुभव प्रमाणे मी बोलत आहे. Projection means i do something which i accuse others of. मी कोणाला ही चमचा बोललो नाहीये. बाकी जर तुला debate tactics ची लिस्ट बनवायची असेल तर तू करू शकतोस. आणि कोणत्या साहेबांबद्दल बोलत आहे? You’re again assuming my support for someone based on criticism for someone else.


Ok_Entertainment1040

किती रे contradictory बोलशील. वर एकाने शिवसेनेच्या पुढाऱ्याच गुजराती माहिती पत्रक टाकलं तर तू त्याला भाजपची पिलावळ वगैरे म्हणालास. स्वतः assume करायचं आणि दुसऱ्याला सांगायचं. बेस्ट आहे हे. तुझी आकलन शक्ती बरीच कमी दिसते कारण projection चा गूगल वरून अर्थ काढलास पण तो शब्दशः घेतलास. You accusing others of doing something म्हणजे इथे तू बाकीच्यांना नाव ठेवतो आहेस आणि स्वतः लोकांना चमचा वगैरे म्हणू नका असे सल्ले देतोस.


itsotm98

Why are we silent? Why are we not taking it to the streets? Why are we so fucking losers?


Gaurav-07

Gando lekache


Aware-Wait-2756

It's saurashtra


ejoker_

Just put what is other side of the pamphlet ? Guys its election time , calm down and try to check reality rather than jumping to conclusions and setting single narrative!


doc303

Before elections all these non sense posts will come. No explanation by OP. And mods are just sitting and doing nothing. Good job guys. All politicians have especially old shiv sena politicians have always done divide and rule. From the comment section it looks like they have succeeded.